पंतप्रधान आवास योजना अर्जासाठी २७ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ  कामगार नेते काशिनाथ नखाते यांचे मागणीला यश

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पंतप्रधान आवास योजना अर्जासाठी २७ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ  कामगार नेते काशिनाथ नखाते यांचे मागणीला यश

 पिंपरी, (प्रबोधन न्यूज )  -  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत आर्थिक दुर्बल घटकासाठी आकुर्डी व पिंपरी येथे उभारण्यात आलेल्या ९३८  सदनिकांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया१२  ऑगस्टपर्यंत होती
तहसील कार्यालयाकडून वेळेत कागदपत्र उपलब्ध होत नाहीत नागरिक, कामगार वंचित राहू नये म्हणून कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी आयुक्त  शेखर सिंह यांचेकडे  मुदतवाढीची  मागणी केली होती ती मान्य करत २७ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

तहसील कार्यालयाकडून   दाखले उपलब्ध होत नाहीत म्हणुन  अजूनही अनेक कामगार, नागरिक  अर्ज करण्याचे बाकी आहेत.
 सदरचा फॉर्म भरण्यासाठी डोमेसाईल सर्टिफिकेट व उत्पन्नाचा दाखला तसेच जातीचा दाखला हे महत्त्वाचे असून सदरचे प्रमाणपत्र उपलब्ध होण्यासाठी अनेक अडचणी आहेत.  तहसीलदार कार्यालयात अधिकचे अर्ज प्राप्त झाल्यामुळे  यांचेकडून  प्रमाणपात्रासाठी २० ते २५ दिवस  लागत आहेत . यामुळे अनेक लोकांची इच्छा असतानाही अजून अर्ज करू शकले नाहीत केवळ त्यांना आवश्यक प्रमाणपत्र प्राप्त न झाल्यामुळे ते अर्ज करून शिकलेले नाहीत
म्हणून केलेल्या मागणीनुसार आयक्तानी मुदत वाढ दिली आहे शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महापालिकेमार्फत  आर्थिकदृष्ट्‌या दुर्बल घटकांसाठी आकुर्डी, पिंपरीत राबविण्यात येत असलेल्या गृहप्रकल्पासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास २७ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे मनपाने जाहीर केले आहे.
महापालिकेने या प्रकल्पासाठी २८जून पासून अर्ज मागविले. अर्ज भरण्याची १२ ऑगस्टपर्यंत मुदत होती. आता २७ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 
आकुर्डीतील ५६८ सदनिकांसाठी ५५३९ तर पिंपरीतील ३७० सदनिकांसाठी ३८१२ अर्ज प्राप्त झालेत.