शासन आपल्या दारी कार्यक्रम आता गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतरच; पंढरपुरात मराठा समाजाचा इशारा
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पंढरपूर , (प्रबोधन न्यूज ) - मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनात पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटलं आहेत. पंढरपुरात देखील मराठा समाज आक्रमक झाला असून येत्या १० तारखेला आयोजित शासन आपल्या दारी कार्यक्रम झाला तर उधळून लावण्याचा इशारा दिला आहे. तसेच गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी देखील केली आहे.
जालना येथे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेची जबाबदारी स्विकारून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. तसेच मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे. अन्यथा पंढरपूर होणारा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आम्ही होऊ देणार नाही. असा इशारा सकल मराठा समाजाचे समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी दिला आहे.