सोशल मीडियावर अश्लील मेसेज करत महिलेचा विनयभंग

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

सोशल मीडियावर अश्लील मेसेज करत महिलेचा विनयभंग

     पिंपरी , (प्रबोधन न्यूज )  -  इन्स्टाग्राम अकाऊंटवर अश्लिल शब्द वापरून महिलेचा विनयभंग केल्या प्रकऱणी एकावर गुन्हा दाखल केला आहे. हि घटना 13 मे रोजी पिंपरी येथे ऑनलाईनपद्धतीने घडली आहे.

याप्रकरणी महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.31) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. Shar_u1549  या अकाऊंट धारकावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या सोशल मिडीयावर अज्ञाताने अश्लील मेसेज करून त्यांचा विनयभंग केला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.