एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

    पिंपरी , (प्रबोधन न्यूज )  -     एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत तिचा विनयभंग केला. हा प्रकार मागील अडीच वर्षांपासून पिंपरी येथे घडला.

ऋषिकेश संजय बारणे (वय 21, रा. थेरगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने शनिवारी (दि. 15) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी पिंपरी येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेते. ती कॉलेजला जात येत असताना आरोपीने तिचा वारंवार पाठलाग केला. तिची इच्छा नसताना तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तसेच आरोपीने फिर्यादी यांच्या मुलीला 'भेटायला ये नाहीतर तुझ्या घरी येईन' अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.