कारच्या धडकेत दोघे जखमी

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

कारच्या धडकेत दोघे जखमी

पिंपरी , (प्रबोधन न्यूज )  -   दुचाकीवरून जात असताना एका कारने दुचाकीला धडक दिली. यामध्ये वडील आणि मुलगी जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी (दि. 4) रात्री आठ वाजताच्या सुमारास पिंपळे गुरव येथे घडला.

अजयसिंह लक्ष्मीकांत गणगे (वय 33, रा. पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमोल नवले (रा. पिंपळे गुरव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या दुचाकीवरून (एमएच 14/एचएच 5168) जात होते. त्यावेळी समोरून भरधाव वेगात आलेल्या कारने (एमएच 12/डीई 6255) धडक दिली. यामध्ये फिर्यादी आणि त्यांची मुलगी जखमी झाले. तसेच दुचाकीचे नुकसान झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.