वाहनाच्या काचा फोडून लॅपटॉपसह रोकड चोरीला

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

वाहनाच्या काचा फोडून लॅपटॉपसह रोकड चोरीला

पिंपरी , (प्रबोधन न्यूज )   -    पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या तीन फोर व्हिलरच्या काचा फोडून चोरट्यांनी गाड्यातील रोख रक्कम व लॅपटॉप चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 1) रात्री साडे आठ ते पावणे नऊ या 15 मिनीटांच्या कालावधीत तळेगाव-चाकण रोडवरील एमआरएफ शोरूम जवळ घडली.

याप्रकरणी महिलेने तळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची क्रेटा गाडी (एमएच 14/केजे 2780) गाडीची काच फोडून रोख 12 हजार, दुसरी क्रेडा गाडी (एमएच 14/एचझेड 1200) मधून 10 हजार रुपये तर आणखी एका गाडीतून (एमएच 15/जीएफ 1924) मधून 20 हजार रुपयांचा लॅपटॉप व कागदपत्रे एसा एकूण 42 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. अवघ्या 15 मिनीटांमध्ये गाड्यांच्या काचा फोडून रक्कम चोरीला गेली आहे. तळेगाव पोलीस तपास करीत आहेत.