कोथुर्णेतील अल्पवयीन मुलीच्या अपहरण व हत्या प्रकरणातील नराधामाला शिक्षा मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवणार - अजित पवार
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पवनानगर - आज रात्री उशिरा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कोथुर्णे येथील घडलेल्या पिडींतांच्या कुटुबियांची भेट घेऊन सांत्वन केले
याबाबत बोलताना पवार म्हणाले की, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पत्र देऊन सदर खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावी व आरोपीला फाशीचीच शिक्षा व्हावी याकरिता प्रयत्न करावेत अशी मागणी करणार असल्याचे सांगितले. तसेच या कुटुंबाला आर्थिक मदत करणार असल्याचे सांगितले
कोथुर्णे गावातील सात वर्षी मुलीचे अपहरण झाले होते तीचा मृतदेह जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे छिन्ह विच्छिन्न परिस्थितीत मिळून आला होता. याप्रकरणी कामशेत पोलिसांनी आरोपीला २४ तासात अटक केली आहे. मात्र या घटनेची संतप्त प्रतिक्रिया मावळात उमटली असून आरोपीला फाशी द्या या मागणीसाठी पवनानगर कोथुर्णे व मावळ तालुक्यातील निषेध आंदोलन करण्यात आले.
चौकात निषेध आंदोलन करण्यात आले.
या घटनेमुळे मावळ तालुका हादरला असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या व संतांच्या भुमीत असे कृत्य करणाऱ्या आरोपीला फाशीची झाली पाहीले संताप व्यक्त केला.
यावेळी तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, बाबुराव वायकर, सुधाकर शेळके,दिपक हुलावळे, सचिन घोटकुले शंकरराव शेळके ,दत्तात्रय पडवळ, महादु कालेकर, नामदेव ठुले, नरेंद्र ठाकर, माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, सुवर्णा राऊत बाळासाहेब मसुरकर, संजय मोहोळ, ज्ञानेश्वर निंबळे
आदींनी आरोपीला लवकरात लवकर शिक्षा करण्याची मागणी केली.