कै. हौसाबाई बाणेकर यांचे निधन

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

कै. हौसाबाई बाणेकर यांचे निधन

पिंपरी-चिंचवड, दि. १8 मे - पिंपरी गावच्या जेष्ठ नागरिक हौसाबाई निवृत्ती बाणेकर (वय ९२ वर्षे) यांचे  शनिवारी (दि.१४ मे) निधन झाले. त्यांच्या मागे २ मुले, २ मुली, जावई, ४ सुना, ५ नातवंडे आहेत. पिंपरी चिंचवड मनपाचे माजी सहाय्यक आयुक्त शंकरराव निवृत्ती बाणेकर यांच्या मातोश्री व ओबीसी संघर्ष समिती पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष आनंदा सखाराम कुदळे व मारुती बजरंग लडकत यांच्या त्या सासू होत.