एसटी कामगारांप्रती असलेली शरद पवारांची भावना पाहून सुप्रियाही गहिवरल्या

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

एसटी कामगारांप्रती असलेली शरद पवारांची भावना पाहून सुप्रियाही गहिवरल्या

दरणीय पवार साहेब हे गेल्या ५५ वर्षे सलग राजकीय कारकिर्दीत अजिंक्य योध्ये राहण्याचे कारण एकच आहे,  त्यांची सर्वसामान्य लोकांप्रती असणारी तळमळ आणि बारीकसारीक गोष्टींकडे लक्ष..

एसटी संपाच्या काळात एके दिवशी खा. सुप्रियाताई सुळे पुण्याचा दौरा संपवून मुंबईच्या घरी दाखल झाल्यानंतर आदरणीय साहेबांनी सुप्रियाताईनां मुंबईत येत असताना प्रवासात त्यातही मुंबईतील VT स्टेशन परिसरात पाऊस होता का असा प्रश्न दोनवेळा विचारला..? बाबा, हा प्रश्न दोनवेळा का विचारत आहेत, हे सुप्रिया ताईनां कळेना म्हणून त्यांनी साहेबांना त्याचे कारण विचारले..आणि मा. साहेबांचे एकच प्रश्न दोन वेळा विचारण्याचे कारण एकूण सुप्रियाताईसुद्धा गहिवरल्या..थक्क झाल्या..!

साहेब सुप्रियाताईनां पाऊसाबाबत विचारत होते कारण, VT स्टेशन परिसरात आझाद मैदानावर राज्यातील एसटी कर्मचारी उपोषणाला बसलेत, आणि जर त्या परिसरात  पडला असेल तर आझाद मैदानात उपोषणाला बसलेले एसटी बांधव भिजले असतील ही काळजी माननीय पवार साहेबांना सतावत होती, म्हणून साहेबांनी तो प्रश्न ताईनां दोन वेळा विचारला.या प्रसंगाच्या लगेचच काही दिवसांनी आदरणीय पवार साहेबांनी मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात एसटी कर्मचारी व सरकारमधील प्रमुख मंत्र्यांची बैठक बोलावली आणि एसटी प्रश्नाबाबत चर्चा केली. त्यावेळी मात्र सदाभाऊ खोत, किरीट सोमय्या, गोपीचंद पडळकर, गुणरत्न सदावर्ते हे एसटी आंदोलन भडकवत होते.यांचे एकूण एसटी कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही. 

एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही चुकीच्या नेतृत्व स्वीकारले व स्वतःची सहानभूती गमावली.एसटी टिकून राहण्यासाठी पवार साहेबांनी एसटीला अनुदान दिले. आदरणीय शरद पवार साहेबांनी काय केले,यातील अनेक गोष्टी आपणांस माहिती नाहीत. मागील पन्नास वर्षाचा एसटीचा एसटीचा इतिहास काढा त्यावरून लक्षात येईल. एसटीने आपला महाराष्ट्र घडवला आहे असून ज्या-ज्या गोष्टीने महाराष्ट्र उभा राहिला त्या-त्या सर्व गोष्टी राजकारणाच्या पलीकडे जाऊन जपण्याचे काम आदरणीय साहेबांनी केले आहे. दोष तुमचा नसले मात्र आपण चुकीचे नेतृत्व स्वीकारले. अजूनही वेळ गेलेली नाही. राज्य सरकारने आपल्याबद्दल कायम सहानुभूती ठेवली असून राज्याच्या सेवेसाठी तुम्ही कामावर रुजू व्हावे. आपले महाविकास आघाडी सरकारी आपली योग्य ती काळजी घेईल.