पुण्याच्या वैशाली आणि रुपाली हॉटेलचे मालक जगन्नाथ शेट्टी यांचे निधन ; अजित पवारांनी वाहिली श्रद्धांजली
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पुणे -
कर्नाटकातील ओणिमजालू नावाच्या खेड्यात ८ ऑक्टोबर १९३२ साली जन्मलेले जगन्नाथ शेट्टी आपल्या काकासोबत वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी कर्नाटक सोडून कल्याण येथे आले. तिथे त्यांनी ३ रुपये पगारावर नोकरी सुरु केली. पुढे वयाच्या १७ व्य वर्षी ते पुण्यात आले वैशाली आणि रुपाली हॉटेलमध्ये काम करण्यास सुरुवात केली. पुढे काम करत असलेल्या वैशाली आणि रुपाली हॉटेलचे मालक झाले. रुपाली हॉटेल नावारुपाला आणण्यासाठी आपली मोलाची भूमिका बजावली आहे. अत्यंत कष्टाने उभं केलेलं हॉटेल पुरस्कारांनी हॉटेल वैशालीला गौरविण्यात आलं आहे. तसंच अनेक सेलिब्रिटी, राजकारणी यांचं हॉटेल वैशाली आवडीचं ठिकाण बनलं आहे. आजही हॉटेल वैशालीमध्ये पोटभर जेवणासाठी ग्राहक रांगा लावून उभे असतात.