अरे वा ! आता व्हॉट्सऍपवरून उबर कॅब बुक करता येणार
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
नवी दिल्ली -
उबर आणि व्हॉट्सऍपच्या भागीदारी अंतर्गत, पहिल्या टप्प्यात लखनऊमध्ये हे फिचर जारी केले जात आहे. यानंतर तो नवीन वर्षात नवी दिल्लीसाठी प्रदर्शित केला जाईल. सध्या व्हॉट्सऍपद्वारे कॅब बुकिंगची सुविधा फक्त इंग्रजीमध्येच मिळू शकते,मात्र भविष्यात ती इतर भाषांनाही सपोर्ट करेल. हे फिचर नवीन आणि जुन्या दोन्ही उबर ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.
* व्हॉट्सऍपवर उबर कॅब कशी बुक करावी?
. सर्वप्रथम, तुम्हाला व्हॉट्सऍपच्या बिझनेस अकाउंट नंबरवर हाय (Hi) हा संदेश पाठवावा लागेल. कंपनीने प्रसिद्धीपत्रकात नंबर बद्दल माहिती दिलेली नाही.
. आता OTP टाकावा लागेल.
. आता तुम्हाला पिकअप आणि ड्रॉप ऍड्रेस टाकावा लागेल.
. यानंतर, तुम्हाला Uber Go, Uber Auto, Uber Moto यापैकी एक निवडावा लागेल.
. यानंतर, तुम्हाला कॅबची संपूर्ण माहिती मिळेल, ज्यामध्ये चालकाचे नाव आणि वाहनाचा क्रमांक देखील असेल.