निगडी येथील कॅम्प एज्युकेशन कॉलेज म्हाळसाकांत कॉलेज ते निगडी बस स्टॉपवरील रोड रोमियोना आवरा - सचिन काळभोर
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी , (प्रबोधन न्यूज ) - निगडी येथील कॅम्प एज्युकेशन कॉलेज म्हाळसाकांत कॉलेज ते निगडी बस स्टॉप ह्या रस्त्यावर सकाळी सात ते दुपारी साडेबारा वाजता वाजेपर्यंत रस्त्यावर बुलेट गाडी तसेच इतर गाड्या वर शालेय विद्यार्थी तसेच इतर टवाळखोर मोठा कर्णकर्कश हॉर्न वाजवून गाड्या चालवतात यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. या रोड रोमियोला वेळीच आवर घालण्याची मागणी सामजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केली आहे .
शालेय विद्यार्थ्यांना आवर घालण्यासाठी पोलिस गस्त वाढवावी. टवाळखोर मोठा कर्णकर्कश हॉर्न वाजवून गाड्या भरधाव वेगाने चालवतात यामुळे शालेय विद्यार्थिनी ह्यांना छेडछाड प्रकार घडत असून त्या संदर्भात दामिनी पथकाची स्थापना करण्यात यावी जेणेकरून शाळेच्या आवारात तसेच शाळेच्या बाहेर रस्त्यावर रोड रोमिओ ह्यांना लगाम घालण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी निगडी बस स्टॉप टिळक पुतळा ते म्हाळसाकांत कॉलेज व कॅम्प एज्युकेशन सिटी प्राईड शाळा ज्ञान प्रबोधिनी शाळा हया परिसरात गोंधळ घालत आहे त्याच्या विरोधात कारवाई करण्यात यावी ही नम्र विनंती सचिन काळभोर सामाजिक कार्यकर्ते पिंपरी चिंचवड शहर तसेच बिगर नंबर प्लेट गाड्या मोठ्या प्रमाणावर कर्णकर्कश हॉर्न वाजवून दहशत निर्माण करत आहे त्या मुळे कायदा सुव्यवस्था पायदळी तुळवली जात आहे तरुण गुन्हेगारी क्षेत्रांशी निगडित ह्या ठिकाणी गोंधळ घालत आहे