वेश्या व्यवसाय प्रकरणी महिलेवर गुन्हा 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

वेश्या व्यवसाय प्रकरणी महिलेवर गुन्हा 

   पिंपरी , (प्रबोधन न्यूज )  -        दोन महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 22) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास डांगे चौक, थेरगाव येथे करण्यात आली.

याप्रकरणी एका महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने महिलेने दोन महिलांना पैशांचे आमिष दाखवले. पैशांच्या आमिषाने त्या महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेतला. त्यातून आलेल्या पैशांवर आरोपी महिलेने स्वतःची उपजीविका भागवली. याबाबत माहिती मिळाली असता पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.