चक्रपाणी वसाहत येथे उघड्या दरवाजावाटे चोरी

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

चक्रपाणी वसाहत येथे उघड्या दरवाजावाटे चोरी

   पिंपरी , (प्रबोधन न्यूज )  -   चक्रपाणी वसाहत भोसरी येथे चोरट्यांनी उघड्या दरवाजावाटे लॅपटॉप आणि कागदपत्रे चोरून नेली. ही घटना 5 ऑगस्ट रोजी घडली.

प्रताप ज्ञानोबा म्हेत्रे (वय 26, रा. भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घराचा दरवाजा उघडा असताना अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. घरातून 80 हजार रुपयांचा लॅपटॉप आणि महत्वाची कागदपत्रे चोरून नेली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.