पंडित वझेबुवा यांच्या गायकीवर गानधर्वनतर्फे शनिवारी कार्यक्रम

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पंडित वझेबुवा यांच्या गायकीवर गानधर्वनतर्फे शनिवारी कार्यक्रम

पंडित वझेबुवा यांच्या गायकीवर गानधर्वनतर्फे शनिवारी कार्यक्रम मंजिरी कर्वे-आलेगांवकर उलगडणार गायकीसह विविध पैलू

पुणे : गानवर्धन संस्थेतर्फे गायनाचार्य पंडित रामकृष्णबुवा वझे यांच्या गायकीवर आधारित अनोख्या मैफलीचे आयोजन शनिवारी (दि. 24) करण्यात आले आहे. कार्यक्रम सायंकाळी 5:30 वाजता एस. एम. जोशी सभागृह, नवी पेठ येथे होणार आहे. विदुषी मंजिरी कर्वे-आलेगांवकर या वझेबुवा यांच्या गायकीचे पैलू वैविध्यपूर्ण गायकीसह उलगडून दाखविणार आहेत. या प्रसंगी संगीत रंगभूमीवरील अभिनेत्री व ज्येष्ठ गायिका निर्मलताई गोगटे यांची विशेष उपस्थिती असणार आहे, अशी माहिती गानवर्धन संस्थेचे अध्यक्ष दयानंद घोटकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. कर्वे-आलेगांवकर यांना सौरव दांडेकर (संवादिनी) आणि अजित किंबहुने (तबला) साथसंगत करणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून कार्यक्रमाचा रसिकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.