पंडित वझेबुवा यांच्या गायकीवर गानधर्वनतर्फे शनिवारी कार्यक्रम

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पंडित वझेबुवा यांच्या गायकीवर गानधर्वनतर्फे शनिवारी कार्यक्रम

मंजिरी कर्वे-आलेगांवकर उलगडणार गायकीसह विविध पैलू

पुणे ,  (प्रबोधन न्यूज )  -  गानवर्धन संस्थेतर्फे गायनाचार्य पंडित रामकृष्णबुवा वझे यांच्या गायकीवर आधारित अनोख्या मैफलीचे आयोजन शनिवारी (दि. 24) करण्यात आले आहे.

 पुण्यातील  नवी पेठ येथील   एस. एम. जोशी सभागृहात   सायंकाळी साडे पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे .  विदुषी मंजिरी कर्वे-आलेगांवकर या वझेबुवा यांच्या गायकीचे पैलू वैविध्यपूर्ण गायकीसह उलगडून दाखविणार आहेत. या प्रसंगी संगीत रंगभूमीवरील अभिनेत्री  ज्येष्ठ गायिका निर्मलताई गोगटे यांची विशेष उपस्थिती असणार आहे, अशी माहिती गानवर्धन संस्थेचे अध्यक्ष दयानंद घोटकर यांनी दिली आहे. कर्वे-आलेगांवकर यांना सौरव दांडेकर (संवादिनी) आणि अजित किंबहुने (तबला) साथसंगत करणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून कार्यक्रमाचा रसिकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.