A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी , (प्रबोधन न्यूज ) -उद्योगनगरीतील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मारकाला पाच कोटी रुपयांचा अनुदान देणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा* राज्य शासनाच्या चिंचवड मतदारसंघातील थेरगाव येथे शुक्रवार द आयोजित करण्यात आलेल्या
शासन आपल्या दारी या कार्यक्रमात अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी झालेल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमात दिली .
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , राज्य शासनाच्या चिंचवड मतदारसंघातील थेरगाव येथे आज शुक्रवार दि.१६/६/२०२३ रोजी आयोजित करण्यात आलेल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमात चिंचवड मतदार संघातील विधानसभेच्या *प्रथम महिला आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप* यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रभर राबविलेल्या औद्योगिक आणि सहकार धोरणामुळे पिंपरी चिंचवड मुंबई पुणे सह संपूर्ण महाराष्ट्रभर उद्योगधंदे सुरू होऊन अल्पावधीतच महाराष्ट्र राज्य आंतरराष्ट्रीय पातळीवर औद्योगिक राज्य म्हणून नावरूपास आले.
कुशल हातांना रोजगार मिळाला छोट्या-मोठ्या उद्योग धंद्यांना चालना मिळाली याच कार्याची स्फूर्ती भावी पिढीतील युवकांना मिळावी म्हणून यशवंतराव चव्हाण स्मारक समितीमार्फत उद्योग नगरीतील निगडी प्राधिकरणातील 44 गुंठ्यावर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे अद्यावत स्मारक करण्याचा संकल्प हाती घेण्यात आला आहे त्या अनुषंगाने स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांचा पूर्णकृती पुतळा, गोरगरीब मुलांसाठी वसतिगृह, विद्यार्थी मार्गदर्शन केंद्र,वधु वर सुचक केंद्र,नोकरी विषयक मार्गदर्शन केंद्र, सुसज्ज ग्रंथालय इत्यादी सुविधांसह आराखडा मंजूर करून चार मजल्यापर्यंतचे इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले असून संपूर्ण इमारत बांधण्याचा खर्च अंदाजे रुपये 15 कोटी आहे सदर स्मारका करता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पाच कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले होते परंतु सदर स्मारकाचे काम पूर्ण न होऊ शकल्याने राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे यांच्याकडे सदर स्मारकाला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निधीतून पाच कोटी रुपये अनुदान देण्याची आग्रही मागणी आपल्या केली असता राज्याचे *मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे* यांनी आपल्या भाषणात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती व कार्याची माहिती भावी पिढीला व्हावी या शुद्ध हेतूने पिंपरी चिंचवड शहरातील निगडी प्राधिकरण येथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मारक समितीच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या स्मारकाला पाच कोटी रुपये अनुदान देण्याचे तात्काळ जाहीर करून समितीच्या कार्याचे कौतुक केले.