बंदी घातक फटाक्यांवरच; आदेश समुदायाविरुद्ध नाही, सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

बंदी घातक फटाक्यांवरच; आदेश समुदायाविरुद्ध नाही, सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण

दिल्ली - हानिकारक फटाक्यांवर बंदी असूनही त्यांची विक्री होत असल्याने सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे. न्या. एम.आर. शहा यांच्या पीठाने केंद्र व राज्य सरकारांना फटकारत म्हटले की, देशाच्या तपास संस्था कशा आहेत, हे सर्वांना माहीत आहे. आम्ही फक्त ग्रीन फटक्यांच्या विक्रीला मंजुरी दिली होती. मात्र, बाजारात सर्वच प्रकारच्या फटक्यांची विक्री होत आहे. कोर्ट म्हणाले, फटाक्यांवर १०० टक्के बंदी नाही. ती केवळ हानिकारक रसायनांपासून निर्मित फटक्यांवरच आहे. ग्रीन फटाक्यांवर नाही. आमच्या आदेश कठोरपणे पालन कले जावे. या प्रकरणी शुक्रवारीही सुनावणी होणार आहे.

न्या. शहा म्हणाले, फटाक्यांच्या प्रदूषणामुळे दरवर्षी दिल्लीचे काय हाल होतात, हे सर्वांनाच ठावूक आहे. व्यापक जनहितार्थ फटाक्यांवर बंदी आणली आहे. ही विशिष्ट समुदायाविरुद्ध असल्याची धारणा काही लोक बनवत आहे. तसे नसल्याचे आम्ही स्पष्ट करत आहोत. आपला आनंद घेण्यासाठी कुणाच्या आयुष्याचा खेळ करता येणार नाही. आम्ही येथे मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी आहोत.

हानिकारक फटाक्यांवर बंदी असूनही त्यांची विक्री होत असल्याने सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे. न्या. एम.आर. शहा यांच्या पीठाने केंद्र व राज्य सरकारांना फटकारत म्हटले की, देशाच्या तपास संस्था कशा आहेत, हे सर्वांना माहीत आहे. आम्ही फक्त ग्रीन फटक्यांच्या विक्रीला मंजुरी दिली होती. मात्र, बाजारात सर्वच प्रकारच्या फटक्यांची विक्री होत आहे. कोर्ट म्हणाले, फटाक्यांवर १०० टक्के बंदी नाही. ती केवळ हानिकारक रसायनांपासून निर्मित फटक्यांवरच आहे. ग्रीन फटाक्यांवर नाही. आमच्या आदेश कठोरपणे पालन कले जावे. या प्रकरणी शुक्रवारीही सुनावणी होणार आहे.