शिक्षक व पदवीधर निवडणूक – नागपूर व औरंगाबादमध्ये मविआ आघाडीवर

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

शिक्षक व पदवीधर निवडणूक – नागपूर व औरंगाबादमध्ये मविआ आघाडीवर

मुंबई (प्रबोधन न्यूज) - विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी सुरू असून, कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपनं जोरदार मुसंडी मारत महाविकास आघाडीला धूळ चारलीये. दुसरीकडे नागपूर व औरंगाबाद मतदारसंघात महाराष्ट्र विकास आघाडीने आघाडी घेतली आहे. नागपूरमध्ये काँग्रेसचे आडबोले हे भाजपच्या उमेदवारापेक्षा 8000 मतांनी पुढे आहेत. तर औरंगाबादमध्ये काँग्रेसचे विक्रम काळे हे भाजपचे उमेदवार किरण पाटील यांच्यापेक्षा 7 हजार 700 मतांनी आघाडीवर आहेत.