डॉक्टर डे निमित्त डॉक्टरांचा सत्कार

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

डॉक्टर डे निमित्त डॉक्टरांचा सत्कार
डॉक्टर डे निमित्त डॉक्टरांचा सत्कार
डॉक्टर डे निमित्त डॉक्टरांचा सत्कार

पिंपरी, (प्रबोधन न्यूज) - दिनांक १ जुलै २०२२ रोज़ी "विशाल काळभोर युवा मंच" आयोजित १ जुलै जागतिक "डॉक्टर डे" निमित्त व कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी समर्पण भावनेने अविरत काम करणाऱ्या सर्व डॉक्टर्सना राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.

तसेच या वेळी कै.ह.भ.प.प्रभाकर मल्हारराव कुटे स्मृती रुग्णालय आकुर्डी येथे डॉ. बाळासाहेब पा. होडगर, डॉ. प्रतिभाताई लोखंडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, आशा किरण हॉस्पिटलचे डॉ. रोहितजी शुक्ला, डॅा. दीपक उजगरे, डॅा.रेखा उजगरे, डॉ. उदय करांडे, डॉ. निलेशजी आगवेकर, डॉ. विशाल देशमुख, डॉ. विजय माने, डॉ. शितल कुंभार, डॉ. स्नेहल घोडके, डॉ. अर्जुन पोखरकर, डॉ. तानाजी कड, डॉ. सूर्यकांत भोईटे, डॉ. अनिल लोखंडे, डॉ. स्नेहल तुप्रेवार,  डॉ. अभय तांबिले, डॉ. गणेश अंबिके, डॉ. सरोज अंबिके, डॉ. शगुफ्ता तरासगार, डॉ. दिलीप गायकवाड, डॉ. संयुक्ता रॉय, डॉ. सुजित श्रॉफ, डॅा. शरद पोले आदी डॉक्टरांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी सरस्वती ग़ोफणे, अतुल चव्हाण, सचिन मोकाशी, निखिल पवार, विकास ठाणांबीर, विशाल सजगणे, मोहित धिवार, साजीत शेख़, इब्राहीम शेख़, अभय भोसले, किरण मोरे, आकाश शिंदे आदी उपस्थित होते, अशी माहिती विशाल बाळासाहेब काळभोर, प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र, प्रभारी पुणे शहर ज़िल्हा यांनी दिली आहे.