अपघातात जखमी होऊनही मतदानात सहभागी नंतर गाठले रुग्णालय
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
मुंबई, (प्रबोधन न्यूज) - महाविकास आघाडीचे नेते शंकरराव गडाख हे आज विधान भवनात जाण्यासाठी सकाळीच निघाले. मात्र, वाटतेच त्यांच्या गाडीला अपघात झाला. त्यामुळे त्यांच्या पाठीला तीव्र वेदना जाणवू लागल्या. मात्र, आज मतदान करणे गरजेचं असल्याने त्यांनी सहकाऱ्यांच्या खांद्यावर हात ठेवून विधान भवन गाठले. त्यांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचताना प्रचंड वेदना होत होत्या. मात्र, तरीही ते सहकाऱ्यांच्या मदतीने मतदान केंद्रात पोहोचले. मतदान करताच त्यांनी थेट रिलायन्स रुग्णालय गाठले. गडाख यांच्या मणक्याला दुखापत झाल्याचं समजतंय.
दरम्यान, राज्यसभा निवडणुकीप्रमाणेच विधान परिषदेच्या निवडणुकीतही भाजप आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांनी आजारपणातही हजेरी लावली. हे दोन्ही नेते गेल्या काही दिवसांपासून आजाराशी लढा देत आहेत. दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, तरीही आपला उमेदवार जिंकून यावा याकरता त्यांनी विधान भवनात येऊन मतदानाचा हक्का बजावला. पुण्यातून मुंबईत येताना मुक्ता टिळक यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नीट बोलताही येत नव्हते.