रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा जल्लोषात संपन्न

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा जल्लोषात संपन्न
रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा जल्लोषात संपन्न
रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा जल्लोषात संपन्न

रायगड (प्रबोधन न्यूज) - रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा आज उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोनामुळे गेली दोन वर्षे शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला होता. मात्र, यंदा स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा थाटामाटात साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने अवघा रागयड परिसर दुमदुमला. राज्याभिषेक सोहळा पाहण्यासाठी शिवप्रेमींची प्रचंड गर्दी झाली होती. गडावर पाच ते सहा लाख शिवभक्तांचे अन्नछत्र उभारण्यासह राजसदर फुलांनी सजविण्यात आले आहे. देश-विदेशातूनही अनेक लोक रायगडावर दाखल झाले आहेत.

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा महोत्सव समितीचे मार्गदर्शक संभाजीराजे छत्रपती यांच्या सूचनेनुसार शिवराज्याभिषेक सोहळ्याची तयारी करण्यात आली होती. शिवाजी महाराजांच्या अखंड ध्यासामुळे सर्वसामान्य माणसांच्या हक्काचे 'स्वराज्य' उदयास आले आणि महाराज छत्रपती झाले, असे सांगत उपस्थितांना शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आधी ध्वजपूजन, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिषेक करू राज्याभिषेक सोहळा पार पडला.

https://twitter.com/i/status/1533750573794615296