नॅशनल कंझ्युमर प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन पुणे शहराध्यक्षपदी गुरूदत्त नायडू

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

नॅशनल कंझ्युमर प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन पुणे शहराध्यक्षपदी गुरूदत्त नायडू

पुणे, दि. 1 जून – नॅशनल कंझ्युमर प्रोटेक्शन ऑर्गनायझेशनच्या पुणे शहराध्यक्षपदासाठी गुरूदत्त व्यंकटस्वामी नायडू यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय पाठक यांनी दिली आहे. गुरूदत्त नायडू हे पीएमसी कॉलनी क्र. 9/102 के घोरपडे पेठ पुणे येथे राहतात.

ग्राहक संरक्षण कायद्याची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवा. ग्राहक चळवळीला चालना द्या, समाज हिताचे काम करून आपली संस्था उज्ज्वल करा. तुम्हाला दिलेल्या अधिकारांचे पालन करा. संघटनेचे जिल्हा, शहर विभाग, तहसील, गाव, ग्रामपंचायत स्तरावर शाखा बांधण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या आणि कायदेशीर बाबी समजून घेणारे पोस्ट अधिकारी निवडण्याचे अधिकार नायडू यांना देण्यात येत आहे असे नियुक्ती पत्रात म्हटले आहे.