जेजुरी गडावर सोमवती अमावस्येनिमित्त अलोट गर्दी (पहा फोटो फिचर)

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

जेजुरी गडावर सोमवती अमावस्येनिमित्त अलोट गर्दी (पहा फोटो फिचर)
जेजुरी गडावर सोमवती अमावस्येनिमित्त अलोट गर्दी (पहा फोटो फिचर)
जेजुरी गडावर सोमवती अमावस्येनिमित्त अलोट गर्दी (पहा फोटो फिचर)
जेजुरी गडावर सोमवती अमावस्येनिमित्त अलोट गर्दी (पहा फोटो फिचर)
जेजुरी गडावर सोमवती अमावस्येनिमित्त अलोट गर्दी (पहा फोटो फिचर)
जेजुरी गडावर सोमवती अमावस्येनिमित्त अलोट गर्दी (पहा फोटो फिचर)
जेजुरी गडावर सोमवती अमावस्येनिमित्त अलोट गर्दी (पहा फोटो फिचर)
जेजुरी गडावर सोमवती अमावस्येनिमित्त अलोट गर्दी (पहा फोटो फिचर)
जेजुरी गडावर सोमवती अमावस्येनिमित्त अलोट गर्दी (पहा फोटो फिचर)

जेजुरी, दि. 30 मे - अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर आज सोमवती अमावस्या यात्रा साजरी होत आहे. या निमित्त जेजुरी गडावर भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे. खंडेरायाची पालखी सकाळी 11 वाजता कऱ्हा स्नानासाठी जेजुरी गडावरुन रवाना झाली आहे. संध्याकाळी चार वाजता कऱ्हा नदीच्या पवित्र पाण्याने देवाला आंघोळ घालण्यात येईल.

सोमवती अमवास्येला जेजुरीच्या खंडेरायाची मोठी यात्रा भरते. गेली दोन वर्षे ही यात्रा कोरोना महामारीमुळे भरली नव्हती. पंरतु आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने यंदा मोठ्या उत्साहात सोमवती यात्रा भरली आहे. चार ते पाच लाख भाविक हे जेजुरीत येणार असल्याची माहिती विश्वस्तांनी दिली आहे. या यात्रेसाठी मंदिर प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.