ओबीसींचे राजकीय आरक्षण कोर्टाच्या चौकटीत टिकेल – धनंजय मुंडे

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

ओबीसींचे राजकीय आरक्षण कोर्टाच्या चौकटीत टिकेल – धनंजय मुंडे
ओबीसींचे राजकीय आरक्षण कोर्टाच्या चौकटीत टिकेल – धनंजय मुंडे
ओबीसींचे राजकीय आरक्षण कोर्टाच्या चौकटीत टिकेल – धनंजय मुंडे
ओबीसींचे राजकीय आरक्षण कोर्टाच्या चौकटीत टिकेल – धनंजय मुंडे
ओबीसींचे राजकीय आरक्षण कोर्टाच्या चौकटीत टिकेल – धनंजय मुंडे
ओबीसींचे राजकीय आरक्षण कोर्टाच्या चौकटीत टिकेल – धनंजय मुंडे
ओबीसींचे राजकीय आरक्षण कोर्टाच्या चौकटीत टिकेल – धनंजय मुंडे

मुंबई, दि. 25 मे - राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय ओबीसी अधिवेशनात सहभागी होऊन मनोगत मांडले असे धनंजय मुंडे यांनी सांगितले. ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यात निवडणुका नकोत, या ठरावाचे अभिनंदन केले असेही ते म्हणाले.

धनंजय मुंडे पुढे म्हणाले की, भाजप सरकारच्या काळातच ओबीसी आरक्षणाच्या विरोधात केस दाखल झाली, मागील सरकारच्या काळातच सुप्रीम कोर्टात साक्षीपुरावे सादर झाले आणि फक्त निकाल आमच्या काळात लागला. मग आरक्षण रद्द व्हायला आम्ही जबाबदार कसे? विरोधक आपल्यावर बिनबुडाचे आरोप करत आहेत आणि ओबीसी समाज बॅकफुटवर जातोय. आपण बॅकफुटवर न जाता विरोधकांच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिले पाहीजे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना केले.

ओबीसींचे राजकीय आरक्षण कोर्टाच्या चौकटीत टिकेल. त्यात सिंहाचा वाटा हा आदरणीय छगन भुजबळ साहेबांचा असेल. आरक्षणाशिवाय राज्यातील निवडणुका होणार नाहीत, अशी आमची ठाम भूमिका आहे. कोर्टातील लढाई अंतिम टप्प्यात आली असून त्यात आपला निश्चितच विजय होईल.