९ वर्षांच्या मुलाने सायकलने धडक दिली आणि सिमरनने पोलिसांत गुन्हा नोंदविला

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

९ वर्षांच्या मुलाने सायकलने धडक दिली आणि सिमरनने पोलिसांत गुन्हा नोंदविला
९ वर्षांच्या मुलाने सायकलने धडक दिली आणि सिमरनने पोलिसांत गुन्हा नोंदविला
९ वर्षांच्या मुलाने सायकलने धडक दिली आणि सिमरनने पोलिसांत गुन्हा नोंदविला
९ वर्षांच्या मुलाने सायकलने धडक दिली आणि सिमरनने पोलिसांत गुन्हा नोंदविला
९ वर्षांच्या मुलाने सायकलने धडक दिली आणि सिमरनने पोलिसांत गुन्हा नोंदविला

टीव्ही अभिनेत्री सिमरन ज्या सोसायटीमध्ये राहत होती त्या सोसायटीतील एका नऊ वर्षाच्या मुलाचा सायकल खेळताना तिच्या आईला धक्का लागला. त्यामुळे सिमरन सचदेवाने थेट त्या मुलाविरुद्ध पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

मुंबईच्या गोरेगाव येथील लोढा फिरोअन्झा इमारातीत राहणाऱ्या टिव्ही अभिनेत्री सिमरन सचदेवा हिने एका 9 वर्षाच्या मुलावर गोरेगाव येथील वनराई पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २७ मार्च रोजी घडली होती. इमारतीत सायकल चालवत असताना अभिनेत्री सिमरन सचदेवा हिच्या 65 वर्षीय आईला मुलाने सायकलने धडक दिली. ज्यामुळे सिमरनची आई जमिनीवर कोसळली आणि त्यांच्या पाठीला दुखापत झाली. गेली दीड महिने सिमरनची आई अंथरुणात खिळून आहे. सिमरन यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी या मुलांवर बेजबाबदारपणाचा गुन्हा मुलावर दाखल केला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे. सिमरनने सांगितले की, खरं तर या प्रकरणात मला मुलाच्या पालकांवर गुन्हा दाखल करायचा होता.