महानगरपालिकेच्या निवडणुका सहा महिने लांबणार ?

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

महानगरपालिकेच्या निवडणुका सहा महिने लांबणार ?

मुंबई, दि. 7 मार्च – ओबीसी राजकीय आरक्षणाशिवाय, राज्यात कोणत्याच निवडणुका नकोत, असं मत सर्व पक्षीय बैठकीत सर्वच राजकीय पक्षांनी व्यक्त केल्याने महानगरपालिकांच्या निवडणुका 6 महिने लांबण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात विधेयक मांडलं जाणार आहे. ओबीसी राजकीय आरक्षणप्रश्नी सर्व पक्षीय नेत्यांची मुंबईत बैठक सुरू आहे. राजकीय आरक्षणासंबंधीत विधेयक विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडलं जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयानं ओबीसी आरक्षणाची राज्य सरकारची याचिका फेटाळल्यानं पेच निर्माण झाला आहे. सर्व पक्षांनी ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नकोत असा आग्रह धरला आहे.

इंपेरिकल डेटा हा नवीन कायदा तयार करण्यासाठी महत्वाचा असल्याची माहितीही बैठकीत व्यक्त करण्यात आली आहे. प्रभाग रचनेचे अधिकार सरकार स्वतःकडं ठेवणार असून, विधेयक पारित झाल्यानंतर सहा महिन्यात प्रभाग रचना होईल. त्यानंतरच निवडणुका घेता येतील असं सांगण्यात येत आहे.