अनंतनागच्या हसनपोरा येथे दहशतवादी हल्ला, पोलीस हेड कॉन्स्टेबल अली मोहम्मद शहीद

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

अनंतनागच्या हसनपोरा येथे दहशतवादी हल्ला, पोलीस हेड कॉन्स्टेबल अली मोहम्मद शहीद

अनंतनाग -

काश्मीर विभागातील अनंतनागमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा भ्याड कृत्य केले आहे. पोलिसांनी हेड कॉन्स्टेबल अली मोहम्मद मागरे यांना लक्ष्य करत गोळीबार केला. रक्ताने माखलेल्या मागरे यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना हसनपोरा बिजबेहारा भागातील आहे.

काश्मीर झोनचे आयजी विजय कुमार यांनी सांगितले की, दहशतवाद्यांनी हसनपोरा येथील हेड कॉन्स्टेबल अली मोहम्मद मागरे यांना लक्ष्य करून गोळीबार केला. या हल्ल्यात मागरे शहीद झाले. हल्लेखोरांच्या शोधासाठी परिसराची नाकेबंदी करून कारवाई सुरू करण्यात आली आहे.