लाईफ स्टाईल
शी जिनपिंग तिसर्यांदा बनले चीनचे राष्ट्राध्यक्ष
शी जिनपिंग आयुष्यभर सत्तेत राहण्याची शक्यता आहे. कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाच्या गेल्या ऑक्टोबरच्या काँग्रेसमध्ये त्यांची आधीच निवड झाली आहे. त्यांनी त्याच्या सर्व उच्च धोरण संस्थांसाठी नवीन नेतृत्व देखील निवडले आहे.
खलिस्तानवाद्यांनी पुन्हा डोके वर काढले; ऑस्ट्रेलियात मंदिराची केली दुसऱ्यांदा तोडफोड
ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेनमध्ये खलिस्तान समर्थकांनी श्री लक्ष्मी नारायण मंदिराची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यातही अशाप्रकारची घटना उघडकीस आली होती.
ग्रीसमध्ये दोन ट्रेनची धडक, 29 प्रवाशांचा मृत्यू, 85 जखमी
मध्य ग्रीसमधील लॅरिसा शहराजवळ पॅसेंजर ट्रेन आणि मालवाहू ट्रेनमध्ये टक्कर झाली. गाड्यांची टक्कर इतकी वेगवान होती की जणू काही स्फोटच झाला.
पाकिस्तानमध्ये पहिली ट्रान्सजेंडर न्यूज अँकर गोळीबारातून बचावली
मारविया मलिकने पोलिसांना सांगितले की, “मी पाकिस्तानमधील ट्रान्सजेंडर समुदायासाठी आवाज उठवण्याचे काम करत होते. या कामालाही अनेकांचा विरोध होता. काही दिवसांपासून धमकीचे फोन येत होते.