मेक्सिकोत सायकलस्वारांचं नग्नावस्थेत आंदोलन

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

मेक्सिकोत सायकलस्वारांचं नग्नावस्थेत आंदोलन

मेक्सिको, (प्रबोधन न्यूज) - मेक्सिको सिटीमध्ये सुरक्षित सायकल चालवण्यासाठी अनोखं आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात सहभाग घेतलेल्यांनी मेक्सिकोच्या रस्त्यावर विवस्त्र होऊन पदयात्रा काढली. 

मागच्या दोन वर्षात आयोजित करण्यात आलेली ही पहिलीच वर्ल्ड नेक्ड बाईक राईड होती.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोना (Corona) संकटामुळे ही राईड आयोजित करण्यात अडथळे येत होते. महत्त्वाची बाब म्हणजे आंदोलनकर्त्या सायकलचालकांनी तब्बल 17 किलोमीटर्सचा मार्ग सायकल हातात घेत पदयात्रा काढली. सध्या याच अनोख्या आंदोलनाची जगभरात चर्चा सुरु आहे.

दुसरीकडे, आयोजकांनी म्हटले आहे की, स्थानिक प्रशासन गेल्या अनेक वर्षांपासून सायकल (Bicycle) चालवण्यास प्रोत्साहन देत असले तरी, पादचारी आणि सायकलस्वारांमध्ये सुरक्षेबाबत जनजागृती मोहिमेचा अभाव आहे.

तसेच, या वर्षीची ब्राइटन नेकेड बाईक राईड पूर्वीपेक्षा मोठी आहे. ज्यामध्ये तब्बल 1,000 सायकलस्वार उद्या दुपारी संपूर्ण शहरात सात मैल सायकल चालवतील. सायकलस्वार दुपारी 2 वाजता संपूर्ण शहरातून (City) निघण्यापूर्वी प्रेस्टन पार्क येथे त्यांच्या बाईक सजवतील. हा मार्ग रॉयल पॅव्हेलियन, पॅलेस पिअर, द लेन्स, नॉर्थ लेन आणि i360 च्या पुढे नग्न दुचाकीस्वारांना घेऊन जाईल. त्याचबरोबर संध्याकाळी 4.30 वाजता पोस्ट-राइड पिकनिकसाठी ब्लॅक रॉक नॅचरिस्ट बीचवर थांबतील. विशेष म्हणजे, या ब्राइटन नेकेड बाईक राईडचा उद्देश हवामान बदलाचा निषेध करणे हा आहे.