मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रकृती स्थिर; योग्य वेळी रुग्णालयातून दिला जाणार डिस्चार्ज 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रकृती स्थिर; योग्य वेळी रुग्णालयातून दिला जाणार डिस्चार्ज 
मुंबई -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर या महिन्याच्या सुरुवातीला एचएन रिलायन्स रुग्णालयात मणक्याची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने सोमवारी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर मणक्याची यशस्वी शस्त्रक्रिया झाली असून, ते सध्या मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात फिजिओथेरपीने बरे होत आहेत. त्यांना योग्य वेळी डिस्चार्ज दिला जाईल, अशी माहिती सीएमओनं ट्विटर हँडलवर दिली. 

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एचएन रिलायन्स रुग्णालयात फिजिओथेरपी सुरू असून, ते पूर्णतः बरे झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात येईल, असेही महाराष्ट्राच्या सीएमओकडून स्पष्ट करण्यात आले आहे. रिलायन्स हॉस्पिटलचे डॉ. अजित देसाई आणि डॉ. शेखर भोजराज यांनी उद्धव ठाकरेंवर शस्त्रक्रिया केली आहे.