एक डिसेंबरपासून लोहगाव विमानतळावरून २४ तास वाहतूक सुरू 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

एक डिसेंबरपासून लोहगाव विमानतळावरून २४ तास वाहतूक सुरू 

पुणे - 

येत्या एक डिसेंबरपासून लोहगाव विमानतळावरून 24 तास विमानवाहतूक सुरू राहणार आहे. विमानतळ २४ तास खुले झाल्यानं विमानाच्या फेऱ्या वाढण्याबरोबरच प्रवासी संख्याही वाढणार आहे. विमानतळाची सेवा पूर्णवेळासाठी खुली झाल्याने प्रवाश्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. एक डिसेंबरपासूनच लोहगाव विमानतळाचे ‘हिवाळी वेळापत्रक’ सुरू होत आहे. दररोज जवळपास 63 विमानांची उड्डाणे होणार आहेत. विंटर शेड्यूल सुरू झाल्यानंतर विमानांची संख्या दुप्पट होईल. 1डिसेंबरपासून कोइंबतूर, अमृतसर, व त्रिवेंद्रम शहरांसाठी नव्याने विमानसेवा सुरू होत आहे.
करोनाच्या विळख्याने मागील संपूर्ण वर्ष जगच ठप्प केले होते. त्यानंतर अनेक देशांनी लॉकडाऊन जाहीर करत विमान प्रवासावर बंदी घातली होती. मात्र करोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर व लसीकरण सुरु झाल्यापासून विमान प्रवासाच्या निर्णयामध्येही थोडी शिथिलता देण्यात आली आहे. अशातच शहरातील लोहगाव विमानतळ दुरुस्तीच्या काम सुरु असल्याने विमानतळावरील रात्रीची वाहतूक बंद होती. नुकतीच लोहगाव विमानतळावर सुरु असलेले रन वे लायटिंगचे काम संपले आहे, अशी माहिती लोहगाव विमानतळ संचालक संतोष डोके यांनी दिली.