उन्हाळी सुटीत होणाऱ्या गर्दीमुळे सायन्स पार्क सोमवारीही खुले राहणार

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

उन्हाळी सुटीत होणाऱ्या गर्दीमुळे सायन्स पार्क सोमवारीही खुले राहणार

पिंपरी-चिंचवड, दि. 9 मे – उन्हाळी सुट्यांमुळे सायन्स पार्कला भेट देणाऱ्यांची संख्या खूप वाढली आहे. शाळा, महाविद्यालये व पर्यटक या कालावधीत सायन्स पार्कला मोठ्या प्रमाणात भेट देतात. सायन्स पार्क दर सोमवारी बंद असते. परंतु गर्दीचा विचार करून आता सोमवारीही चालू राहणार आहे. तसेच शनिवार व रविवार या दिवशी सायंकाळी 6 ऐवजी 6.30 पर्यंत चालू राहणार असल्याचे सायन्स पार्कचे संचालक प्रवीण तुपे यांनी कळविले आहे. तरी या वाढलेल्या कालावधीचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे कळविण्यात आले आहे.