प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अ‍ॅड ज्यूनियर कॉलेज (सी.बी.एस.ई बोर्ड) चा विदयार्थी पल्लव तोडके स्केटिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once


चिंचवड , (प्रबोधन न्यूज )  -  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत आयोजित क्रीडा स्पर्धेत प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अ‍ॅण्ड ज्यूनियर कॉलेज विद्यालयाने यात सहभाग नोंदवित नुकतेच अजमेरा स्केटिंग ग्राउंड पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने स्केटिंग चॅम्पियनशीप 2023 या स्पर्धेचे आयोजन केले होते. 8 वर्षाखालील वयोगटात प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अ‍ॅण्ड ज्यूनियर कॉलेज इ.2 रीचा विद्यार्थी पल्लव तोडके या विद्यार्थ्यांने स्केटिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल या विद्यार्थ्यास पारितोषिक व पदक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. कॉलेजच्या प्राचार्या सविता ट्रॅव्हीस, उपप्राचार्या लिजा सोजू, कमला शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा यांनी विद्यार्थ्याने मिळविलेल्या यशाबद्दल अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.