पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी धबधबे, पर्यटनस्थळी 144 कलम लागू

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी धबधबे, पर्यटनस्थळी 144 कलम लागू

     पुणे . (प्रबोधन न्यूज )  -    माळशेज घाट हिरव्यागार निसर्गाने फुलुन गेला आहे. या डोंगर कड्यावरुन खळखळ वाहणारे धबधबे पर्यटकांसाठी आकर्षक ठरु लागले आहेत. दरम्यान पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी ठाणे जिल्हाधिकारी यांनी माळशेज घाटात कलम 144 लागू केले आहे. पर्यटकांनी नियमांचा भंग केल्यास त्यांच्यावर कायदेशिर कारवाईचा बडगा उगारला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.माळशेज घाट हिरव्यागार निसर्गाने फुलुन गेला आहे. या डोंगर कड्यावरुन खळखळ वाहणारे धबधबे पर्यटकांसाठी आकर्षक ठरु लागले आहेत. दरम्यान पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी ठाणे जिल्हाधिकारी यांनी माळशेज घाटात कलम 144 लागू केले आहे. पर्यटकांनी नियमांचा भंग केल्यास त्यांच्यावर कायदेशिर कारवाईचा बडगा उगारला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशात धबधबे  आणि तलाव इतर धोकादायक ठिकाणी गर्दी करण्यास मनाई करण्यात आली आहे. हा नियम ३० जुन ते ३० ऑगस्ट पर्यंत लागु रहाणार आहे. वाढती गर्दी, अपघात आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आदेश काढण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी आजपासून सुरु करण्यात आली आहे.