कोरोनाची तिसरी लाट आणि लॉकडाऊनच्या भीतीने छतरपूरमध्ये व्यापाऱ्याने खाल्लं विष !

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

कोरोनाची तिसरी लाट आणि लॉकडाऊनच्या भीतीने छतरपूरमध्ये व्यापाऱ्याने खाल्लं विष !

छतरपूर -

छोट्या व्यापाऱ्यांसाठी कोविड-19 आणि ते थांबवण्यासाठी लागू करण्यात आलेला लॉकडाऊन जीवघेणा ठरत आहे. सध्या तिसऱ्या लाटेच्या भीतीने व्यापारी दहशतीत आहेत. संभाव्य लॉकडाऊनमुळे त्यांच्या मनात भविष्याची भीती निर्माण झाली आहे. मध्य प्रदेशातील छतरपूरमध्ये एका व्यावसायिकाने अशाच नुकसानीच्या भीतीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

हे प्रकरण छतरपूर जिल्ह्यातील माटगुवा पोलीस स्टेशन परिसरातील आहे. खडगाई येथील कापड व्यापारी अंशुल शर्माचे वडील विनय शर्मा यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या ते बरे आहेत. कॅव्हिडच्या तिसऱ्या लाटेबाबत घाबरून  यामुळे आत्महत्या करण्याच्या उद्देशाने त्यांनी घरात ठेवलेले उंदराचे औषध खाऊन टाकले होते.