सांगवीतील वकिलाला सोशल मीडिया वरून जीवे मारण्याची धमकी

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

सांगवीतील वकिलाला सोशल मीडिया वरून जीवे मारण्याची धमकी

   पिंपरी , (प्रबोधन न्यूज )  -    नवी सांगवी येथील एका वकिलाला सोशल मीडियाच्या तीन वेगवेगळ्या अकाउंट वरून जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. हा प्रकार रविवारी (दि.25) रात्री व मोबाईल वरून उघडकीस आला.

याप्रकरणी रोहन बाळासो जमादार(माळवदकर) (वय 28 राहणार नवी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात बुधवारी(दि.28) फिर्याद दिली असून दोन फेक इंस्टाग्राम आयडी व फेक फेसबुक अकाउंट वरून धमकी देणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे घरी असताना दोन इंस्टाग्राम अकाउंट वरून व एका फेसबुक अकाउंट वरून फिर्यादी यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.