पिस्टल व जिवंत काढतुसासह तिघांना अटक तर तडिपार गुंडावर गुन्हा दाखल
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी , (प्रबोधन न्यूज ) - देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काढतूस यांच्यासह पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. तर एका तडीपार गुंडावर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने शनिवारी ( दि.24) दुपारी पुनावळे येथील स्मशानभूमी जवळ केली आहे.
याप्रकरणी पोलीस नाईक आशिष लक्ष्मण बोडके यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून किशोर बापू भोसले (वय 31 राहणार पुनवळे), अमित दत्तात्रय पाटोळे (वय 23 राहणार रावेत) अमोल उर्फ धनज्या गजानन गोरगले (राहणार पुनावळे) यांना अटक केली असून तडीपार आरोपी रविराज उर्फ कन्नड्या राजेंद्र केदार (राहणार ताथवडे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी किशोरी याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्टल व अमित याच्याकडे दोन जिवंत काडतुसे सापडली हे शस्त्रे अमोल याच्या सांगण्यावरून रविराज याच्याकडून आणली होती. पोलिसांनी तिघांनाही अटक करत त्यांच्याकडून 51 हजार रुपयांची शस्त्रे जप्त केली आहेत आरोपींवर रावेत पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार बंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.