युवक काँग्रेसतर्फे दि. १० ते १२ जुलै रोजी बंगलोर येथे “बेहतर भारत की बुनीयाद” राष्ट्रीय अधिवेशन

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

युवक काँग्रेसतर्फे दि. १० ते १२ जुलै रोजी बंगलोर येथे  “बेहतर भारत की बुनीयाद” राष्ट्रीय अधिवेशन

 

 

  पुणे, (प्रबोधन न्यूज )  -    युवक काँग्रेसचे  राष्ट्रीय अधिवेशन दि. १०, ११ व १२ जुलै असे तीन दिवस बंगलोर येथे संपन्न होणार असून देशातून निवडक ३००० युवक कॉंग्रेस पदाधिकारी यात सहभागी होतील असे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी ईशान खान यांनी सांगितले. भारतीय युवक काँग्रेसच्या महत्वाकांक्षी "बेहतर भारत की बुनियाद" या उपक्रमा संदर्भात महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस तर्फे आज पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसची आढावा बैठक पार पडली त्यात ते बोलत होते.

 खान पुढे म्हणाले की, युवक काँग्रेसतर्फे करण्यात आलेले ॲ लॉंचमधून युवकांना जोडण्याचे काम होणार आहेकाँग्रेस पक्षाचा त्यागयोगदानधोरणकार्य तसेच भारताची विविधता व परंपरा यामध्ये सर्वांना सामावून घेण्याचे पक्षाने केलेले कार्य ॲपच्या माध्यमातून घरोघरी पोहोचेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  

 या संमेलनात युवकांसाठीच विविध योजनांचे विचार मंथन होऊन त्यांच्या बेरोजगारी, महागाई, त्यांच्या होणाऱ्या विविध समस्या सोडवण्याचे प्रयत्न या शिबिराच्या माध्यमातून केले जाणार आहेत असे त्यांनी शेवटी सांगितले.

 या बैठकीला प्रदेश सहप्रभारी ईशान खान प्रदेश महासचिव सचिवपिंपरी चिंचवड युवक काँग्रेस प्रभारी प्रथमेश अबनावेप्रदेश महासचिव अनिकेत नवलेप्रदेश सचिव चंद्रशेखर जाधवगौरव चौधरीपिंपरी चिंचवड युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष कौस्तुभ नवलेउपाध्यक्ष स्वप्नील बनसोडेसोनाली खंदारेजिल्हा सरचिटणीस विशाल कसबेविनिता तिवारीरोहित भाटवसीम शेखपिंपरी विधानसभा अध्यक्ष प्रतीक जगतापचिंचवड विधानसभा अध्यक्ष रोहित शेळकेभोसरी विधानसभा अध्यक्ष जमीर शेखमिलिंद बनसोडेपूजा चिंडालियासोशल मीडिया समन्वयक जय ठोंबरे व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.