पाचशे रुपये दिले नाहीत म्हणून पेव्हर ब्लॉकने मारहाण

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पाचशे रुपये दिले नाहीत म्हणून पेव्हर ब्लॉकने मारहाण

       (प्रबोधन न्यूज )  -   पाचशे  रुपये दिले नाहीत म्हणून  दोघांनी तिघांना विटाने वे पेव्हर ब्लॉकने मारहाण केली आहे. हा प्रकार चिंचवड स्टेशन जवळील पुलाखाली सोमवारी (दि.12) रात्री घडली आहे

याप्रकऱणी पोलिसांनी तुषार ऊर्फ सनी सुरेश गायकवाड (वय 24 रा.चिंचवड) व आदेश ऊर्फ भैय्या बप्पा ऊर्फ सुरेश गायकवाड (वय 23 रा. चिंचवड) यांना अटक केली असून रणजीत राजू शेट्टी (वय 28 रा.चिंचवड) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मावस भाऊ व एक मित्र हे तिघे पुलाखाली बसले असताना आरोपी दुचाकीवरून आले  त्यांनी फिर्यादीचा मावस भाऊ साईप्रसाद याच्याकडे 500 रुपये मागितले. यावेळी साईप्रसाद ने दिले नाहीत याचा राग येवून आरोपींनी पेव्हर बल्क व विटांनी मारहाण केली फिर्यादी यांचा मित्र तेथे वाचविण्यास गेला असता त्याला देखील मारहाण कऱण्यात आली. यावरून निगडी पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.