तीन वर्षाची मुलगी रडत असल्यामुळे सावत्र बापाने मुलीला भिंतीवर आपटत केला खून  

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

तीन वर्षाची मुलगी रडत असल्यामुळे सावत्र बापाने मुलीला भिंतीवर आपटत केला खून  

       पिंपरी , (प्रबोधन न्यूज ) - चिंचोली येथे अत्यंत चिड अणणारी व दुर्दैवी घटना घडली आहे. सावत्र बापाने तीन वर्षाची मुलगी रडत आहे म्हणून तिला बेदम मारहाण करत तिला थेट भिंतवर आपटून तिचा जिव घेतला आहे. हा धक्कादायक प्रकार चिंचोली येथे सोमवारी (दि.12) घडला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी नराधम बाप महादेव नारायण गायकवाड (वय 22 रा. चिंचोली) याला देहिरोड पोलिसांनी अटक केली आहे.याप्रकऱणी पोलीस हवालदार किशोर बबनराव दुतोंडे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची गुड्डी (वय 3 वर्ष) ही रडत होती. त्याला याचा राग आला व त्याने मुलीच्या पोटात बुक्क्यांनी मारहाण करत तिला उचलून भिंतीवर आपटत तिला ठार मारले. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून देहुरोड पोलीस पुढील तपास करत आहेत.