45 दिवसाच पैसे डबल करून देतो म्हणत तरुणाची फसवणूक, भूलथांपाना  बळी पडू नये पोलिसांचे आवाहन

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

45 दिवसाच पैसे डबल करून देतो म्हणत तरुणाची फसवणूक, भूलथांपाना  बळी पडू नये पोलिसांचे आवाहन

           पिंपरी ,  (प्रबोधन न्यूज )  - 45 दिवसात पैसे डबल करण्याच्या बहाण्याने 23 तरुणाला 64 हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. हा प्रकार 1 ते 2 फेब्रुवारी 2023 यामध्ये मोबाईलवरून घडला.

याप्रकरणी नरेंद्र अर्जून सिंग (वय 23 रा. भोसरी) यांनी फिर्यादी मंगळवारी (दि.13) दिली आहे. यावरून ARJUN SIR MONEY DOUBLING  टेलिग्राम अकाऊंट धारक व अज्ञात मोबाईल धारक यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आरोपीने BITCOIN MONEY DOUBLING या नावाच्या आकाऊंट वरून मॅसेज आला की 45 दिवसात तुमचे पैस डबल करून दिले जातील, आरोपीच्या भूल थापांना बळी पडून फिर्यादी यांनी ऑनलाईन पद्धतीने 64 हजार 132 रुपये पाठवले. याबाबत अधिक माहिती व डॉक्यूमेंट मागितले असता आरोपींनी टाळाटाळ केली. तसेच फिर्यादी यांना कोणताही मोबदला दिला नाही. यावरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून अशा भूलथांपाना बळी पडू नये  असे आवाहन पोलिसांनी केले आहे.