साडे बारा टक्के जमीन भूखंड परतावा पिंपरी चिंचवड शहरातील शेतकरी बांधवांना न्याय कधी मिळणार? - सचिन काळभोर
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी , (प्रबोधन न्यूज ) - पिंपरी चिंचवड शहरातील शेतकरी बांधवांना साडे बारा टक्के जमीन भूखंड परतावा मिळण्यासाठी गेल्या ४६ वर्षांपासून संघर्ष करावा लागला असून साडे बारा टक्के जमीन भूखंड परतावा देण्यात यावा म्हणून गेल्या अधिवेशनात साडे बारा टक्के जमीन भूखंड प्रश्न उपस्थित करण्यात आला होता .गेल्या ४६ वर्षांपासून पिंपरी चिंचवड शहरातील शेतकरी बांधवांना साडे बारा टक्के जमीन भूखंड परतावा देण्यात येतं नाही त्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ह्यांनी लवकरात लवकर निर्णय घेऊन येत्या शुक्रवारी पिंपरी चिंचवड शहरातील निगडी भागात महात्मा बसवेश्वर पुतळा उद्घाटनप्रसंगी साडे बारा टक्के जमीन भूखंड परतावा प्रश्न सुटण्यासाठी जाहीर खुलासा करण्यात यावा अन्यथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात येईल. मुळ शेतकरी बांधवांना आजतागायत साडे बारा टक्के जमीन भूखंड परतावा देण्यात आला नसून एजंट व राजकीय नेते ह्यांच्या बगलबच्चे ह्यांना साडे बारा टक्के जमीन भूखंड परतावा देण्यात आला आहे.
पंधरा दिवसांत अंमलबजावणी करण्यात येईल म्हणून उदय सामंत ह्यांनी पत्रकार परिषदेत घोषणा केली होती. आमदार महेश लांडगे ह्यांनी पिंपरी चिंचवड शहरातील शेतकरी बांधवांना साडे बारा टक्के जमीन भूखंड परतावा देण्यात यावा म्हणून अधिवेशनात नागपूरमध्ये प्रश्न उपस्थित केला होता. राज्य सरकार पिंपरी चिंचवड शहरातील शेतकरी बांधवांना साडे बारा टक्के जमीन भूखंड परतावा देण्यासाठी फक्त आश्वासन देत आहे कृती करत नाही.पिंपरी चिंचवड शहरातील एकमेव आमदार महेश लांडगे ह्यांनी साडे बारा टक्के जमीन भूखंड परतावा प्रश्न सोडविण्यासाठी अधिवेशनात आवाज उठवला होता त्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ह्यांनी जाणूनबुजून दुर्लक्ष करत पिंपरी चिंचवड शहरातील शेतकरी बांधवांना वैठीस धरुन ठेवले आहे.
तसेच १९७२ ते १९८६ व १९७८ ह्या कालावधीत १०६ शेतकरी बांधवांना साडे बारा टक्के जमीन भूखंड परतावा देण बाकी असून ४८ शेतकरी बांधव ह्याचे साडे बारा टक्के जमीन भूखंड परतावा संदभात न्यायालय दावे प्रलंबित असून ३५ वारसा हक्क अपूर्ण कागदपत्र अभावी प्रलंबित आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ह्यांना वेळोवेळी साडे बारा टक्के जमीन भूखंड परतावा संदभात निवेदन देण्यात आले तसेच आंदोलन करण्यात आले मोर्चा काढण्यात आला. तरीही साडे बारा टक्के जमीन भूखंड परतावा प्रश्न रेंगाळत पडलेले असून पिंपरी चिंचवड शहरातील एकमेव आमदार महेश लांडगे ह्यांनी साडे बारा टक्के जमीन भूखंड परतावा प्रश्न सोडविण्यासाठी अधिवेशनात आवाज उठवला होता त्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ह्यांनी जाणूनबुजून दुर्लक्ष करत पिंपरी चिंचवड शहरातील शेतकरी बांधवांना वैठीस धरुन ठेवले आहे. गेल्या ४६ वर्षांपासून पिंपरी चिंचवड शहरातील शेतकरी बांधवांना साडे बारा टक्के जमीन भूखंड परतावा देण्यात येतं नाही त्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ह्यांनी लवकरात लवकर निर्णय घेऊन येत्या शुक्रवारी पिंपरी चिंचवड शहरातील निगडी भागात महात्मा बसवेश्वर पुतळा उद्घाटनप्रसंगी साडे बारा टक्के जमीन भूखंड परतावा प्रश्न सुटण्यासाठी जाहीर खुलासा करण्यात यावा अन्यथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ह्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात येईल मुळ शेतकरी बांधवांना आजतागायत साडे बारा टक्के जमीन भूखंड परतावा देण्यात आला नसून एजंट व राजकीय नेते ह्यांच्या बगलबच्चे ह्यांना साडे बारा टक्के जमीन भूखंड परतावा देण्यात आला आहे.
निगडी आकुर्डी चिंचवड तसेच पिंपरी चिंचवड शहरातील इतर ठिकाणी शेतकरी बांधवांना साडे बारा टक्के जमीन भूखंड परतावा देण्यात आला नसून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्याचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत असून आमच्या हक्काचा जमीन भूखंड परतावा देण्यात यावा राज्य सरकार ताबडतोब दखल घेऊन साडे बारा टक्के जमीन भूखंड परतावा देण्यासाठी मंत्रालय स्तरावर बैठक घेऊन भूषण गगरानी ह्यांनी साडे बारा टक्के जमीन भूखंड परतावा संदभात अहवाल तयार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ह्यांना दिला होता तसेच मंत्रालय कॅबिनेट बैठक मध्ये साडे बारा टक्के जमीन भूखंड परतावा देण्यात यावा म्हणून प्रश्न सुची मध्ये नाव दाखल केले होते खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ह्यांनी साडे बारा टक्के जमीन भूखंड परतावा प्रश्न रेंगाळत ठेवला असून पिंपरी चिंचवड शहरातील शेतकरी साडे बारा टक्के जमीन भूखंड परतावा प्रश्न सोडविण्यासाठी प्रतिक्षेत आहेत ह्याची नोंद घ्यावी, असे हि प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.