मनोरुग्ण महिलेवर लैंगिक अत्याचार ; एकास अटक

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

मनोरुग्ण महिलेवर लैंगिक अत्याचार ; एकास अटक

पिंपरी, (प्रबोधन न्यूज ) -   महिला मनोरुग्ण आहे हे माहीती असताना देखील तिच्या विश्वासाचा गैपफायदा घेत तिच्यावर एकाने वेळोवेळी लैंगिक अत्याचार केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हा प्रकार मे 2022 ते मार्च 2023 या कालावधीत निगडी व येवलेवाडी येथे घडला.

माणिक नानाभाऊ ढोरे (वय 35) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह आणखी एका महिलेवर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. याप्रकऱणी पीडित मुलीच्या आईने रविवारी (दि.4) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी मनोरुग्ण आहे हे माहिती असताना देखील आरोपीने तिच्याशी जवळीक साधत तिचा विश्वास संपादन केला. तिच्यावर मे 2022 मध्ये लैंगिक अत्याचार केला. तसेच पुढे मार्च 2023 मध्ये सुद्धा त्याने लैंगिक अत्याचार केला. याविषयी मुलीच्या पालकांनी आरोपीला जाब विचारला असता आरोपीने जीवे मारून टाकण्याची धमकी दिली. त्याच्या या कामात त्याला सहकार्य केल्याबद्दल महिलेवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.