महिलेच्या विनयभंग प्रकरणी एकास अटक

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

महिलेच्या विनयभंग प्रकरणी एकास अटक
पिंपरी, (प्रबोधन न्यूज) - घरापासून दुकानापर्यंत महिलेचा पाठलाग केला. दुकानात जाऊन महिलेसोबत गैरवर्तन केले. तसेच महिलेच्या पतीला जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना बुधवारी (दि. 26) भोसरी येथे घडली.
सुभाष शरीराव शिंदे (रा. मोशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित महिलेने याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, आरोपीने फिर्यादीचा घरापासून दुकानापर्यंत पाठलाग केला. फिर्यादी या दुकानात गेल्या असता तोही दुकानात घुसला. त्याने फिर्यादी यांच्या कामगारांसमोर 'तू माझ्यासोबत संबंध ठेवले नाही तर तुला दुकान चालवू देणार नाही' अशी धमकी दिली. तसेच फिर्यादीचा हात पकडून त्यांना जवळ ओढण्याचा प्रयत्न केला. यावेळी फिर्यादी व त्यांच्या कामगार महिलेने आरडाओरड केली असता. शेजारील दुकानातील दुकानदार मदतीला आले. गर्दी पाहून आरोपी तिथून पळून गेला. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने फिर्यादी च्या घरी जात त्यांच्या