केरळची २ फूट लांबीची 'मानिक्यम' ठरली जगातली सवात छोटी गाय !

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

केरळची २ फूट लांबीची 'मानिक्यम' ठरली जगातली सवात छोटी गाय !

तिरुवनंतपुरम, (प्रबोधन न्यूज) - केरळमधील 'मानिक्यम' नावाची गाय सध्या चर्चेत आहे. या गायीचा समावेश गिनीज वर्ल्ड  रेकॉर्डमध्ये झाला आहे. ही गाय उंची आणि लांबीच्या दृष्टीनं छोटी आहे. मानिक्यम गायीचं वय 6 वर्ष आहे, तर तिची लांबी 61.5 सेमी आहे.केरळमधील कोझीकोड येथील अंथोली गावातील पर्यावरणवादी आणि शेतकरी एन. वी.  बालकृष्णन यांची ही पाळीव गाय आहे. 

बालकृष्णन या गायीला पाच वर्षांपूर्वी घरी घेऊन आले होते. बालकृष्णन मानिक्यम गायीला त्यांच्या घरातील एका सदस्याप्रमाणं पाळतात. या गायीची लांबी 2 फुटांपेक्षा जास्त वाढू शकली नाही, असं त्यांनी सांगितलं. 

येथील पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रिया नायर यांनी अशा प्रकारची गाय यापूर्वी पाहिली नसल्याचं सांगितलं. मानिक्यम ही जगातील असामान्य गाय असल्याचं म्हटलं आहे. एन. वी.  बालकृष्णन यांचा मुलगा अक्षय नमबुकुडी यानं मानिक्यम गाय सेलिब्रेटी झाल्याचं म्हटलं आहे. लोक त्या गायीसोबत फोटो काढण्यासाठी गर्दी करतात. मानिक्यम गाय केरळमधील वेचुरमध्ये आढळली होती. वेचुर हा भाग कोट्टायम परिसरात येतो.मानिक्यम गाय वेचुर प्रजातीची असल्याचं बोललं जात आहे. या गायीचे दूध अत्यंत उच्च दर्जाचे असते.