रोहित पवार यांनी लंडनमधील 'व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम'ला दिली भेट (पाहा फोटो फिचर)

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

राष्ट्रवादीचे आमदार रोहित राजेंद्र पवार हे सध्या लंडनमध्ये आहेत. त्यांनी तेथील फोटो फेसबुकवर पोस्ट केले आहेत. पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, #Bridge_india तर्फे ब्रिटनमध्ये लंडन शहरात आयोजित केलेल्या Ideas_for_India या परिषदेला उपस्थित राहून चर्चेत सहभागी झालो. देशातील विविध विचारसरणीचे नेते हार्वर्ड युनिव्हर्सिटीतील प्राध्यापक, माध्यमांचे प्रतिनिधीही या परिषदेला उपस्थित होते. काँग्रेसचे नेते Rahul Gandhi  जी, ज्येष्ठ नेते Salman Khurshid  जी, Sam Pitroda  जी, राजदचे नेते Tejashwi Yadav  जी, भारतीय भाकपचे ज्येष्ठ नेते Sitaram Yechury  जी, तृणमूल काँग्रेसच्या नेत्या खासदार Mahua Moitra - जी आणि खा. Manoj Kumar Jha  जी या नेत्यांचीही या कॉन्फरन्सच्या निमित्ताने भेट झाली. यावेळी त्यांच्याशीही विविध विषयांवर चर्चा झाली. माझे मित्र आमदार अतुल जी बेनके आणि आमदार योगेश जी कदम हेही यावेळी उपस्थित होते.

मँचेस्टरमधून खासदार म्हणून निवडून आलेले भारतीय वंशाचे नवेंदू मिश्रा आणि कार्पोरेटर विमल यांनी या भेटीत अनेक दुर्मिळ बाबी आणि त्यामागील इतिहास, परंपरा याबाबत माहिती दिली.

छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याच्या साह्याने अफजलखानाचा कोथळा काढला त्या वाघनख्या लंडनच्या 'व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम'मध्ये असल्याचं बोललं जातं. या म्युझियमला आवर्जून भेट दिली असता या वाघनख्या बघायला मिळाल्या आणि महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास आठवून अंगावर अक्षरशः शहारे आले.