महापालिकेच्या शहर अभियंतापदी मकरंद निकम तर सहशहर अभियंतापदी रामचंद्र जुंधारे

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

महापालिकेच्या शहर अभियंतापदी मकरंद निकम तर सहशहर अभियंतापदी रामचंद्र जुंधारे

पिंपरी-चिंचवड, दि. 27 मे - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शहर अभियंतापदी मकरंद निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, उच्च न्यायालयात दाखल असलेल्या रिट पिटशनमध्ये झालेल्या निर्णयानुसार, रामचंद्र जुंधारे यांची सहशहर अभियंतापदी नियुक्ती करण्यात आली आहे. दोघांना १ जून २०२२ पासून पदोन्नती देण्यात येणार आहे. तसा आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी आज जारी केला आहे.