सैराटफेम रिंकूचा ‘आठवा रंग प्रेमाचा’ हा चित्रपट लवकरच येणार

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

सैराटफेम रिंकूचा ‘आठवा रंग प्रेमाचा’ हा चित्रपट लवकरच येणार

मुंबई, दि. 23 मे - मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरुचा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘आठवा रंग प्रेमाचा’ असे तिच्या चित्रपटाचे नाव आहे. ट्विटरवर पोस्ट शेअर करुन रिंकूनं या नव्या चित्रपटाची माहिती चाहत्यांना दिली.

रिंकूने ‘आठवा रंग प्रेमाचा’ या चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या पोस्टसोबत तिने कॅप्शन दिले असून यात ती म्हणाली की, ‘तिच्या प्रेमाचा एक नवा पैलू…’कृतिका’च्या दमदार भूमिकेत येत आहे रिंकू राजगुरू.

या चित्रपटामध्ये रिंकू कृतिका नावाच्या मुलीची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाची निर्मिती राकेश राऊत आणि समीर कर्णिक, आशिष भालेराव यांनी केली आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन खुशबू सिन्हा यांनी केले आहे. हा चित्रपट 17 जून रोजी प्रदर्शित होणार आहे.