मुंबई केंद्र शासित प्रदेश होणार ?
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव
भाजप व किरीट सोमय्या यांचा कुटिल डाव
मुंबई, दि. 8 एप्रिल – महाराष्ट्राची राजधानी मुंबई हिला महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव रचला जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. मुंबई वेगळी करून तिला केंद्र शासित प्रदेश करण्यात येणार असल्याची आपली खात्रीशीर माहिती असल्याचं राऊत यांनी सांगितलंय. हे कारस्थान भाजपच्या पाच व्यक्ती करत असून, त्यामध्ये किरीट सोमय्या असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. सोमय्या व्यतिरिक्त एक अमहाराष्ट्रीयन बिल्डर व एक भारतीय जनता पक्षाला आर्थिक रसद पुरवणारी व्यक्ती व मुंबईतील काही धनदांडगे व्यक्ती असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. या बातमीची विश्वासार्हतेबद्दल पत्रकारांनी राऊत यांना विचारला असता ते म्हणाले की माझी या पाच व्यक्तींवर नजर आहे. या पाच जणांनी त्या संबंधित एक अहवाल तयार करून तो केंद्र सरकारकडे दिला असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.